16
Mar
Retired Class-I Class-II Retired Officers, Professors Assistants from Government of Maharashtra for implementing degree course of Mumbai University under Integrated Probationary Training Program.
एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत मुंबई विद्यापीठाचा पदवी
अभ्यासक्रम राबविणेकरिता महाराष्ट्र शासनाकडील वर्ग-१/वर्ग-२ सेवानिवृत्त
अधिकारी, प्राध्यापक/सहा. प्राध्यापक इ. यांचेकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत