Skip to main content Screen Reader Access A A A A Text Size : A-AA+ English मराठी

NEWS & EVENTS

Training Programme - 4

राज्य प्रशिक्षण धोरण अंतर्गत महाराष्ट्र शासन सेवाअंतर्गत नवनियुक्त वर्ग-३ कर्मचारी यांचे पायाभूत प्रशिक्षण वर्गाचा उद्घाटन कार्यक्रम


दिनांक : २६ ऑक्टोबर २०१५


        दिनांक २६ ऑक्टोबर २०१५, रोजी नागपुर येथील वसंतराव नाईक राज्य कृषि व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, नागपुर येथे राज्य प्रशिक्षण धोरण अंतर्गत महाराष्ट्र शासन सेवाअंतर्गत नवनियुक्त वर्ग-३ कर्मचारी यांचे पायाभूत प्रशिक्षण वर्गाचा उद्घाटन कार्यक्रम वनामतीचे महासंचालक मा. एन. नवीन सोना, भा.प्र.से. यांच्या अध्यक्षतेखाली तसेच वनामती येथील वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला.
        दिनांक २६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०१५ दरम्यान आयोजित या १२ दिवसीय पायाभूत प्रशिक्षणाच्या प्रथम तुकडीस ४८ नवनियुक्त प्रशिक्षणार्थी उपस्थित झाले आहेत.Click here for detailed report...Welcome to"VANAMATI"