Skip to main content Screen Reader Access A A A A Text Size : A-AA+ English मराठी

NEWS & EVENTS

CPTP-III Inagural Function

आज, दिनांक 2 मे, २०१६ रोजी नागपुर येथील वसंतराव नाईक राज्य कृषि व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, नागपुर, येथे सुरू होत असलेल्या राज्य सेवा गट-ब नवनियुक्त अधिकार्यांचे प्रशिक्षण वर्गाचा उद्घाटन सोहळा मा. श्री. भगवान सहाय, भा.प्र.से. अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा), महाराष्ट्र शासन यांचे अध्यक्षते खाली व श्रीमती विनिता सिंगल, भा.प्र.से., आयुक्त एकात्मिक बाल विकास प्रकल्प, श्री. अनुप कुमार, भा.प्र.से. आयुक्त नागपुर, वनामतींचे महासंचालक मा. एन. नविन सोना, भा.प्र.से.यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडला.

विस्तृत माहिती साठी इथे क्लिक करा/Click here for complete news.

Welcome to"VANAMATI"