Regional Agriculture Extension Management Training Institute
RAMETI - KOLHAPUR
Govt. of Maharashtra
764, A-2, E Ward, Kasba bavada,
Linebazar, Get No.4
Kolhapur 416006
Ph.No.- 0231-2659473, 2534177
email –
rametiklp@rediffmail.com
rametiklp@gmail.com
संस्था परिचय
-
दिनांक
१ ऑगस्ट
,
१९८४ रोजी मृद
संधारण विषयक प्रशिक्षणासाठी संस्थेची स्थापना.
-
दिनांक
१ जुलै
,
१९९८ रोजी कृषि
विभागाच्या एक खिडकी
योजनेमध्ये
प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था असे नामकरण झाले.
- दिनांक
०१ सप्टेंबर, २००१ रोजी
वनामती अर्थात वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, नागपुर यांचे अधिनस्त क्षेत्रीय कर्मचार्यांना प्रशिक्षित करणेसाठी विभागीय सात
प्रशिक्षण संस्थापैकी एक प्रादेशिक प्रशिक्षण संस्था म्हणून कार्यरत.
-
सद्यस्थितीत
संस्थेमार्फत कृषि विभागातील क्षेत्रीय कर्मचार्यांसाठी लघू
,
मध्यम व दीर्घ कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.
-
राज्य
प्रशिक्षण धोरण २०११ अन्वये यशदा या प्रमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतर्गत जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था म्हणून २०१५ पासून कार्यरत.
संस्थेची उद्दिष्ट्ये
-
कृषि व
संलग्न विभागांतर्गत झालेले संशोधन
,
शासकीय धोरण
,
कृषि विभागाच्या
योजना व त्याचा विस्तार या बाबत प्रशिक्षण देणे.
-
कृषि
विकासाच्या दृष्टीने काही निवडक अधिकारी
-
कर्मचारी
,
शेतकरी
,
संशोधक
,
विस्तार अधिकारी
यांचे करिता महत्त्वाचे विषयावर कार्यशाळा
,
परिसंवाद आयोजित करणे.
-
केंद्र
शासन
,
राज्य शासन
यांचे मार्फत राबविल्या जाणार्या कृषि संबंधित योजनेची प्रभावीपणे अमलबजावणी
करणेकरिता संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे.
-
कृषि
व्यवस्थापन प्रभावी करण्याच्या दृष्टीने मनुष्यबळाचे समृद्धीकरण करण्याकरिता
प्रशिक्षण देणे.
-
कृषि व
संलग्न क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण आयोजीत करणे.
-
राज्य / राष्ट्रीय प्रशिक्षण संस्थेची कृषि
व्यवस्थापन व विस्तार बाबत आवश्यक ते संबंध वाढवणे.